शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडी बिनविरोध0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे ): कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या ‘शालेय व्यवस्थापन समितीच्या’ अध्यक्षपदी विवेक भस्मे तर उपाध्यक्षपदी अमृता धर्मेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. अलीकडेच शाळेतील अव्यस्थापनाविषयी काही मुद्दे समोर आल्याने ही निवड लक्षवेधी मानली गेली आहे व शाळेचे व्यवस्थापन वेगाने बदल करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.


शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडी बिनविरोध

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगांव नगरपंचायतीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगांव नगरपंचायतीमध्ये महीला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रमामध्ये कडेगांवच्या तहसिलदार अर्चना शेटे व कडेगांवच्या  नगराध्यक्षा

Close