अधिकराव जाधव कालवश0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): असद, तालुका कडेगाव येथील अधिकराव पांडुरंग जाधव (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांनी सोनहीरा सहकारी साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी तसेच आमदार मोहनराव कदम यांचे स्वीय सहाय्यक म्हणून गेली २० वर्षे कामकाज पहिले होते.आसद गाव आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी व मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दिनांक १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता आसद येथे होणार आहे.

अधिकराव जाधव कालवश

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडी बिनविरोध

कडेगाव (सागर वायदंडे ): कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या 'शालेय व्यवस्थापन समितीच्या' अध्यक्षपदी विवेक भस्मे तर उपाध्यक्षपदी अमृता धर्मेंद्र शिंदे

Close