​देवराष्ट्रेत कविसंमेलन संपन्न0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

देवराष्ट्रे ( सदानंद माळी): महाराष्ट्राला जागतिक पटलावर नेणारे थोर साहित्यिक व राजकारणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिवसानिमित देवराष्ट्रे या त्यांच्या जन्मगावी कविसम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कविसम्मेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुमंत यांनी भूषविले.

या साहित्यिक सोहळ्यास सोनहीरा परिसर तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातील अनेक नामवंत नवकवींनी सहभाग घेतला व आपल्या कविता सादर केल्या.


​देवराष्ट्रेत कविसंमेलन संपन्न

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​परीक्षेच्या ताणावर मात करण्याचा निर्धार

सागर वायदंडे (कडेगाव): येथे आयोजित करण्यात आलेल्या 'परीक्षेच्या ताणावर मात कशी करायची?' या कार्यशाळेत परिसरातील युवक-युवती व पालकांनी एकत्रितपणे परीक्षेच्या

Close