​ज्येष्ठ स्वा. सैनिक अच्युत इनामदार यांचे निधन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): वडियेरायबाग येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी अच्युत रघुनाथ इनामदार यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांनी १९४२ च्या लढ्यात हिरीरीने सहभाग घेतला होता.

वडवे परिसरात ते ‘इनामदार धनी’ या विशेष नावाने प्रसिद्ध होते.


​ज्येष्ठ स्वा. सैनिक अच्युत इनामदार यांचे निधन

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​देवराष्ट्रेत कविसंमेलन संपन्न

देवराष्ट्रे ( सदानंद माळी): महाराष्ट्राला जागतिक पटलावर नेणारे थोर साहित्यिक व राजकारणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिवसानिमित देवराष्ट्रे या त्यांच्या

Close