पलूस पं स सभापतीपदी मांगलेकर तर पवार उपसभापती0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस (सदानंद माळी): पलूस पंचायत समितीच्या सभापती मा. सीमाताई मांगलेकर व उपसभापती मा. अरूण पवार यांची आज निवड करण्यात आली.  या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

नव्या निवडीमुळे पलूस तालुक्याच्या विकासाला गती मिळण्याची आशा व्यक्त करण्यात आहे.


पलूस पं स सभापतीपदी मांगलेकर तर पवार उपसभापती

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​कडेगाव पं स सभापतीपदी मंदाताई करांडे आणी उपसभापती रवींद्र कांबळे

कडेगाव (सदानंद माळी): कडेगाव पंचायत समिती सभापतीपदी मंदाताई करांडे (शाळगाव) आणी उपसभापतीपदी रवींद्र कांबळे (वांगी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Close