नेवरी गावाचे तलाठी यांचेवर लाचखोरी संबंधी कारवाई0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

नेवरी (सदानंद माळी): नेवरीचे तलाठी शिवाजी कणसे यांच्यावर लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडून आज कारवाई करण्यात आली आहे.

उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगलीचे पोलिस निरिक्षक हरिदास जाधव यांच्या टिमने ही कारवाई केली ज्यामध्ये तलाठी यांना १०००० रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले गेले.

पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार होईल. हे लाच प्रकरण वाळू वाहतूक संदर्भातील असून तक्रारदार हे वाळूचे वाहतूक व्यावसायिक आहेत.

नोंद: छायाचित्र फक्त निदर्शक आहे.


नेवरी गावाचे तलाठी यांचेवर लाचखोरी संबंधी कारवाई

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तासगावच्या पत्रकारांकडून द्राक्षाचं मुंबईत महाब्रँण्डींग

मुंबई: तासगावचं नाव घेतल की डोळ्यासमोर उभ राहतं आराध्य गणपती मंदीर,तासगावची सर्कस, तमाशा, कला, क्रीडा ,सामाजीक ,सांस्कृतीक, शैक्षणिक, आर्थिक, नाट्य

Close