हुतात्मा दिनानिमीत्त विट्यात देहदानाचा संकल्प0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

विटा (सदानंद माळी): काल विट्यामधे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठात हुतात्मा दिनानिमीत्त शहीदभगत सिंग, सुखदेव  व राजगुरु याना अभिवादन करताना २२ जणांनी देहदानाचा संकल्प केला.

या सर्व दात्यांकडून देह्दानासाठीचे आवश्यक ईच्छापत्र भारती विद्यापीठ मेडीकल कॉलेजला भरुन देण्यात आले आहे. देहदान संकल्प करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने अॕड. सुभाष पाटील , प्रा.डॉ. बाबुराव गुरव , डॉ. प्रताप जगताप , सुभाष पवार , क्रांतिविरांगना हौसाताई , श्री सुधाकर शहा, इंद्रजित पाटील यांचा समावेश आहे.


डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट निर्मिती, राजकीय व व्यवसायाचे branding आणि मार्केटिंग, सर्व प्रकारच्या जाहिराती यासाठी एकमेव एजन्सी

हुतात्मा दिनानिमीत्त विट्यात देहदानाचा संकल्प

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
लिंगायत कोष्टी जागर यात्रा : हर्षल चा उपक्रम

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगाव मधील लिंगायत धर्मीय युवक हर्षल हणमंत वाघिरे यांनी आजपासून एका अभिनव यात्रेस सुरवात केली आहे. 'श्री

Close