भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने संग्रामसिंह देशमुख यांचा सत्कार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेपूर (सदानंद माळी): भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने  नूतन जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा कडेपुर येथे सत्कार करण्यात आला.

मुंबई येथील भारतीय बौद्ध महासभेचे चेअरमन व डॉ. आंबेडकर यांचे नातू अशोकराव आंबेडकर, कार्याध्यक्ष  राजरत्नजी आंबेडकर यांनी कडेपूर येथे येवून जि. प. अध्यक्ष  संग्रामसिह देशमुख यांचा सत्कार केला.

याप्रसंगी  कडेगांव पचायत समितीचे उपसभापती  रविंद्र कांबळे,  माजी जि प सदस्य तुकाराम होवाळ,   संदेश  दंडवते,  नवनाथ खाडेंकर, आदी मान्यवर उपस्थित होते.


भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने संग्रामसिंह देशमुख यांचा सत्कार

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
अल्लमप्रभू जयंतीला हर्षल ची लिंगायत कोष्टी जागरण यात्रा अक्कलकोट मध्ये

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगावच्या हर्षल वाघिरे या सामाजिक उत्कर्षासाठी धडपड्नाऱ्या युवकाने काही दिवसापूर्वी सुरु केलेली ' लिंगायत कोष्टी जागरण यात्रा'

Close