शिवसेनेचे पलूस तालुका अध्यक्ष गोदिंल याचे आकस्मिक निधन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस (सदानंद माळी): शिवसेनेचे सक्रीय नेते व पलूस तालुका अध्यक्ष प्रवीण उर्फ लालासाहेब गोदिंल यांचे आज अचानक हृदयविकाराने निधन झाले.

गोदिंलघराणे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय आहे. लालासाहेब गोदिंल यांच्या निधनाने सेनेचे सांगली जिल्ह्यातील नेतृत्व हरपले आहे अश्या शब्दात शिवसैनिकांमधून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेनेचे पलूस तालुका अध्यक्ष गोदिंल याचे आकस्मिक निधन

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने संग्रामसिंह देशमुख यांचा सत्कार

कडेपूर (सदानंद माळी): भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने  नूतन जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा कडेपुर येथे सत्कार करण्यात आला. मुंबई येथील

Close