पलूस मध्ये ओढा स्वच्छता व रस्ता कामाचा शुभारंभ0 मिनिटे
पलूस (सदानंद माळी): आज पलुस नगरपरिषदेने प्रभाग क्रमांक तीन मधील नियोजीत ओढा स्वच्छता,व संलग्न रस्ता कामाचा शुभारंभ केला. पलूस नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ केला.
नियोजीत संलग्न बायपासची निर्मिती झाल्यास पलुस शहराच्या विकासात भर पडणार आहे यामुळे नागरीकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
आजच्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष राजाराम सदामते, उपनगराध्यक्ष विक्रम (आप्पा) पाटील, पक्षप्रतोद सुहास पुदाले, पलुस तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष गिरीश (काका) गोदिंल, प्रतापतात्या गोदिंल, अॅड. के. डी. कांबळे, नगरसेवक नितीन (दादा) जाधव, नगरसेवक विशाल दळवी, प्रकाश (आप्पा) पाटील, नगरसेवक संदीप सिसाळ, नगरसेवक परशुराम शिंदे, अमोल भोरे, दिनकर शिताफे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ होमकर, पत्रकार हारूण मगदुम, युवक कार्यकर्ते विजय जाधव , शरद पाटील, पै.सुरज पाटील, विशाल पाटील, मुकुंद भोरे, स्वप्नील पाटील, अनिल देशमुख, प्रशांत येसुगडे तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी संतोष सांळुखे, संबंधित शेतकरी, प्लाॅटधारक व नागरीक उपस्थित होते.

(नागरिक पत्रकार शरद पाटील यांचे माहितीवर आधारित बातमी)
छाया: अवधूत फोटो , पलूस.
Pingback: Cialis 20mg