भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित कार्यक्रमांचे आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेपूर (सदानंद माळी): भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिम्मित आज ठिकठिकाणी सत्कार कार्यक्रमाचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अलीकडेच झालेल्या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत सांगली जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपला स्थान मिळवून दिले. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वाढदिवस कार्यक्रमाचे विशेष महत्व आहे.

गेल्या दोन दिवसापासूनच भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे आणि सोशल मिडिया तसेच फ्लेक्स च्या माध्यमातून सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव सुरु असल्याचे दिसत आहे.


भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित कार्यक्रमांचे आयोजन

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
स्मिता (दिदी) आर आर पाटील: मातीचा वारसा आणि व्हिजन

तासगाव (सदानंद माळी) : अगदी तरुण वयात, शैक्षणिक आयुष्य सुरु असतानाच,  ग्रामीण तरुणी व महिलांचे नेतृत्व करायची जबाबदारी अंगावर घेतलेल्या

Close