स्वाती चव्हाण यांना राष्ट्रीय अपंग क्रीडा स्पर्धेत यश0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): रामानंदनगर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व ख्यातनाम अपंग क्रीडापटू   कु. स्वाती चव्हाण यांना अपंगांच्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक मिळाले.

या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंध असूनही शारीरिक क्षमतेवर मात करीत स्वाती यांनी सतत सराव करत हे यश आत्मसात केले आहे.


स्वाती चव्हाण यांना राष्ट्रीय अपंग क्रीडा स्पर्धेत यश

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित कार्यक्रमांचे आयोजन

कडेपूर (सदानंद माळी): भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिम्मित आज ठिकठिकाणी सत्कार कार्यक्रमाचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Close