तडसर येथे ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

तडसर (सदानंद माळी): शब्दरत्न  साहित्य सेवा प्रतिष्ठानच्यावतीने तडसर येथे पहिले ग्रामीण साहित्य  मराठी संमेलन काल संपन्न झाले.  जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते मुख्य समारंभाचे उदघाटन झाले.

या प्रसंगी गायकवाड म्हणाले की साहित्यिकानी वेगवेगळे विषयावर लेखन करून समाजप्रबोधन  करावे. आपल जगणं साहित्यात आलं पाहिजे  दुःखही साहित्यात आलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या व्यथा साहित्यात मांडल्या तर  समाजाच्या समस्या सुटण्यास मदत  होईल.

संमेलन प्रसंगी वेगवेगळ्या तज्ञ साहित्यिकांकडून आपल्या साहित्यकृती सादर करण्यात आल्या.

 


सामाजिक संस्थांच्या सर्व प्रकारच्या समस्यांवर तज्ञांचा सल्ला मिळवण्यासाठी: संपर्क ९८१९१७९३७७ (कोणतीही सेवा फ्री नाही)

 

तडसर येथे ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये सामाजिक संशोधन शिकण्याची अपूर्व संधी

कडेगाव (सागर वायदंडे) : “फ्रॅटर्नीटी ऑफ लोकल र्नॉलेज सेवियर्स” ही लोकशिक्षण, लोकपरांपरा, लोकसंस्कृती व लोककलाांचे संशोधन आणि संवर्धन करणारी संस्था

Close