शेतकरी आसूड यात्रेचे कुंडल येथे जोरदार स्वागत0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कुंडल (सदानंद माळी):  शेतकरी आसूड यात्रेचे कुंडल येथे  दुपारी दीड च्या सुमारास आगमन झाले व यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

आमदार बच्चू कडू यांनी कुंडल येथे तरुण शेतकरी आण्णा मासाळ यांच्या बैलगाडी मधून कुंडलकरांशी सवांद साधला.
त्याचबरोबर आमदार कडू यांनी शेतकरी व शेतमजूर यांच्याशी रणसंग्राम सोशल फौंडेशन कार्यालय येथे चर्चा केली.

या यात्रेमुळे शेतकऱ्यांमध्ये शेतीचे मुलभूत प्रश्न सुटतील असा आशावाद निर्माण झाला आहे.


जाहिरात:

कडेगाव-पलूस लाइव न्यूज च्या प्रत्येक बातमीच्या मधल्या भागात तसेच शेवटी दिसतील अश्या चित्रयुक्त डिजाईन च्या जाहिराती स्वीकारल्या जातात. फक्त ५०० रुपये मध्ये आपली जाहिरात बातमी च्या अंतरंगात सेट करा. संपर्क : ९८१९१७९३७७.  दिर्घ काल जाहिरातींसाठी प्याकेज उपलब्ध. सविस्तर माहितीसाठी संपर्क करा. www.kplivenews.com

शेतकरी आसूड यात्रेचे कुंडल येथे जोरदार स्वागत

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
देवराष्ट्रे येथे वीज बिलांची होळी करून निषेध

देवराष्ट्रे (सदानंद माळी): आज देवराष्ट्रे येथे रीडिंग न घेता दिल्या गेलेल्या अन्यायी वीज बिलांची होळी करून शेतकरी व छोट्या उद्योजकांनी

Close