कडेगावमध्ये स्वखर्चाने ओढ्याची स्वच्छता: युवकांचा स्वयंस्फूर्त उपक्रम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): येथील धर्मे गल्ली, दत्त नगर ते शिवाजीनगर परिसरातील नैसर्गिक ओढ्याची स्वच्छता स्वखर्चाने करण्याचा उपक्रम युवकांतर्फे राबवण्यात आला.

श्रीराम युवा ग्रुप व फ्रेंड्स सर्कल यांनी स्वयंस्फूर्तीने व स्वखर्चाने ओढा साफ करून सौंदर्यीकरण केले आहे.

येथे संध्याकाळी व सकाळी फिरण्यास येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सोय होण्याच्या दृष्टीने छोटासा कट्टाही करण्यात आला आहे.

हे काम करण्यामध्ये अजिंक्य धर्मे, सुजित धर्मे, सुशांत धर्मे, आकाश धर्मे, प्रसाद धर्मे, अजय वांगीकर, संजय भोसले, अमित धर्मे, चंद्रकांत नलावडे, व मंडळांचे कार्यकर्ते व परिसरातील नागरीक यांचा सहभाग होता.



मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद, मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

शालेय मुला-मुलीना सुट्टीनिम्मित फी मध्ये विशेष सवलत. 

कडेगावमध्ये स्वखर्चाने ओढ्याची स्वच्छता: युवकांचा स्वयंस्फूर्त उपक्रम

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे कडेगाव तहसीलदारांना निवेदन

कडेगाव (सागर वायदंडे) : त्वरित शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने वेगात पाऊले उचलावीत यासाठी कडेगाव येथे तहसीलदारांना तालुका शिवसेनेतर्फे लेखी निवेदन देण्यात

Close