लवकरच येतोय वांगीतील कलाकारांचा लघुपट..'परस्थिती'0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): परिस्थितीवर मात केलेल्या बहीण-भावांची कथा असलेला “परिस्थिती” हा लघुपट वांगीतील काही होतकरू कलाकार आपल्यासमोर घेऊन येत आहेत.

या लघुपटाचे वांगी, चिंचणी, अंबक, शिवणी या ठिकाणी चित्रीकरण झाले.

निर्माता विजय चव्हाण, प्रकाश पाटील, सहनिर्माता अभिजीत मोहीते, ऋषिकेश क्षीरसागर, छायांकन अभिजीत मोहीते, विजय चव्हाण, सहछायांकन विराज कदम, दिग्दर्शक चेतनकुमार लमाण, सहदिग्दर्शक-कथा दरीकांत साळे, पटकथा संवाद राहुल राठोड, निर्मिती व्यवस्थापन लाला बोडरे, सोमनाथ जगदाळे, कलाकार ऋषिकेश क्षीरसागर, प्रकाश पाटील, ऋतुजा पाटील, वैष्णवी भोसले, प्रियांका पाटील, चेतनकुमार लमाण, मारुती मळगे, सुरेश तांदळे, सद्दाम मुल्ला, अनिल बोडरे अशी श्रेयनामावली आहे.



मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

लवकरच येतोय वांगीतील कलाकारांचा लघुपट..'परस्थिती'

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करणार : उदय देशमुख

कडेगाव (प्रतिनिधी) : शासनाच्या परीपत्रकानुसार विविध जयंती, पुण्यतिथी आणि शासकीय सण-उत्सव प्रशासकीय कार्यालयात साजरे होत असतात. मात्र या कार्यक्रमांना कडेगावमधल्या

Close