आली आली सर ही ओली…0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस (प्रतिनिधी) : कडाक्याच ऊन, घामान अंगाची होणारी लाही लाही, कोरडा पडणारा घसा आणि  जीवाची होणारी काहिली….गेले तीन चार महीने सोसलेल्या या उन्हाळ्यान जीव अगदी नको नको करुन टाकला होता. वादळी वाऱ्यासह पाऊस येणार येणार अशी नुसतीच चर्चा, पण पाउस बरसायचा फक्त बातम्यात.

आज मात्र उशीरा का होईना, हवामान खात्याच्या अंदाज खरा ठरला आणि पलुसमध्ये ढगांचा गड़गड़ाट करत पावसाच्या सरी बरसल्या. सारी पलूस नगरी थंडगार झाली. लोकांची धावपळ आणि तारांबळ उठली होती, पण त्यापेक्षा पहिल्या पावसाचा आणि मातीच्या सुगंधाचा आनंद मोठा होता…

तरुणाई ने जितका आनंद पहिल्या वळीवाच्या पावसात गच्चीवर जाऊन भिजण्यात घालवला तेवढ्याच जोमाने संध्याकाळचे सोशल मीडिया आख्यान सुद्धा पावसाच्या सरींनी रंगवले. पलूसकरांच्या आजच्या फेसबुकवर खुपसरा पाऊस-आनंद ओसंडतोय.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

आली आली सर ही ओली…

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
लवकरच येतोय वांगीतील कलाकारांचा लघुपट..'परस्थिती'

कडेगाव (सागर वायदंडे): परिस्थितीवर मात केलेल्या बहीण-भावांची कथा असलेला "परिस्थिती" हा लघुपट वांगीतील काही होतकरू कलाकार आपल्यासमोर घेऊन येत आहेत.

Close