तहानलेल्या दुधोंडीत पाणी ‘क्रांती’!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस (सदानंद माळी) : ज्येष्ठ नेते अरूण आण्णा लाड आणि शरद भाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली दुधोंडीत क्रांती कारखान्यामार्फत आेढा सफाई व पुर्वीचे मुजलेले पाण्याचे झरे पुर्नजिवीत करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा व इतर खर्चासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई दूर होइल.

या कामाबद्दल दुधोंडी ग्रामस्थांच्यावतीने अरूण आण्णा लाड आणि शरद भाऊ लाड यांचे आभार मानण्यात आले. या प्रसंगी क्रांती कारखाना संचालक जयप्रकाश साळुंखे, संभाजी आबा साळुंखे, बाबुराव पवार, तानाजी सावंत, दिलीप भाऊ आटपाडकर, जर्नादन साळुंखे, नेताजी मदने, दत्रातय शेळके, युवक राष्ट्रवादी पलूस तालुका अध्यक्ष विनायक दादा महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

तहानलेल्या दुधोंडीत पाणी ‘क्रांती’!

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावातुन दारू हद्दपार ; महिलांनी सील केले बार!

कडेगाव (सागर वायदंडे) : कडेगावातील महिलांनी अखेर आपल्या संघटीत शक्तीची ताकद दाखवत शहरातील सर्व दारू दुकाने व बार सील केले.

Close