कडेगावमध्ये दानवेंचा पुतळा काँग्रेसने जाळला0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : भाजपाच्या रावसाहेब दानवे यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याबद्दल कडेगाव येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पुतळा दहन व जोडे मारो आंदोलन करण्यात आले. युवा नेते डाॅ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान प्रकाशराव जाधव, दिपकशेठ भोसले, सुरेशचंद्र थोरात, सागर सुर्यवंशी, इंद्रजीत सांळुखे, राजू मोरे, प्रशांत यादव, बाळासो वेल्हाळ, राजू जाधव, विजय शिंदे, दिनकर जाधव, साजीद पाटील, भारत सूर्यवंशी, विलास पवार, हेमंत सांळुखे, शशिकांत रास्कर, रघुनाथ गायकवाड, अविनाश जाधव, बापूराव जाधव, विक्रम देशमुख, विक्रम शिंदे यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

कडेगावमध्ये दानवेंचा पुतळा काँग्रेसने जाळला

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तहानलेल्या दुधोंडीत पाणी ‘क्रांती’!

पलूस (सदानंद माळी) : ज्येष्ठ नेते अरूण आण्णा लाड आणि शरद भाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली दुधोंडीत क्रांती कारखान्यामार्फत आेढा सफाई

Close