वाळु तस्करांवर कडक कारवाई करा-विश्वजीत कदम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगांव (सागर वायदंडे) : तालुक्यामध्ये वाळु तस्करांचा उत्मात चालला आहे. वाळु ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम भाजपचे स्थानिक नेतृत्व करत आहे. यामुळे प्रशासन राजकीय दबावाखाली कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलत नाही. प्रशासनाने वाळू तस्करांवर कडक करवाई करावी, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी कडेगाव येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, या तालुक्यातील सर्वसामांन्याना वाळुच्या ठेकेदारांकडून त्रास होत आहे. बेकायदेशीर वाळु उपसा जोमात चालू आहे. यामुळे मागच्या काही दिवसामध्ये दोन दुर्दैवी घटना याच वाळूच्या ठेकेदारांसंदर्भात घडल्या आहेत. त्यामुळे कडेगांव तालुक्यातील कायदा – सुव्यवस्था बिघडत चालली आहे. जिल्हा प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता कडेगांव तालूक्यातील सर्वसामान्य जनतेचे रक्षण कले पाहीजे. बेकायदेशीर वाळु उपसा थांबला पाहीजे. वाळूच्या ठेकेदारांवर कडक कारवाई झाली पाहीजे अशी मागणी त्यांनी केली.



मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

वाळु तस्करांवर कडक कारवाई करा-विश्वजीत कदम

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये दानवेंचा पुतळा काँग्रेसने जाळला

कडेगाव (सागर वायदंडे) : भाजपाच्या रावसाहेब दानवे यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याबद्दल कडेगाव येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पुतळा दहन व

Close