दलित वस्तीतील पहिल्या कामाचा शुभारंभ युवा नेते उदयकुमार देशमुख यांच्या हस्ते0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (प्रतिनिधी) : दलित वस्ती सुधार योजनेतील पहिल्या विकास कामाचा शुभारंभ व उद्घाटन  प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रभाग क्र. २ मधून करण्यात आला.

कडेगाव नगरपंचायतचे विरोधी पक्ष नेते उदयकुमार देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

प्रभाग क्र २ मधील भाजप नगरसेविका शांता घाडगे व नगरसेवक कुलदीप दोड़के यांच्या प्रयत्नाने हे काम मंजूर झाले.

यावेळी नगरसेवक नितिन शिंदे, ज्येष्ठ नेते पांडुरंग डांगे, वसंतराव गायकवाड, भाजप युवा नेते धनंजय देशमुख, हणमंतराव गायकवाड, सुनील गाढवे, नगरसेवक शौकत पटेल, नगरसेविका अश्विनी वेल्हाळ, सभापती अनिता देशमुखे, नगरसेविका सिंधुताई रास्कर, नगरसेवक कुलदीप दोडके, संतोष डांगे, दादा गायकवाड,  विट्ठल खाडे, विजय गायकवाड, दत्ता शिंदे, महेश शिंदे सर, किशोर मिसाळ, शेकडो नागरीक व महिला उपस्थित होत्या.
मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

दलित वस्तीतील पहिल्या कामाचा शुभारंभ युवा नेते उदयकुमार देशमुख यांच्या हस्ते

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आमदार चषक सेलिब्रेटी क्रिकेट सामन्यात पत्रकार संघ विजयी

कडेगाव (सदानंद माळी) : देवराष्ट्रे  इथ झालेल्या आमदार चषक क्रिकेटमध्ये पत्रकार विरुद्ध पोलीस संघात चुरशीचा सामना रंगला. या सामन्यात पत्रकार

Close