तात्या रावजी विद्यालयात नव्या वसतिगृहाचे भुमिपुजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी) : तडसर (ता. कडेगांव) येथे तात्या रावजी विद्यालयात नवीन विद्यार्थी वसतीगृह भूमीपूजन मोठ्या उत्साहात पार पडले.

ज्येष्ठ नेते, आमदार मोहनराव कदम,  रयत मँनेजिंग कौन्सिलचे सदस्य आबासाहेब देशमुख, व्यकंटराव पवार, प्रदीप माधवराव पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोहनराव कदम होते. आबासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजनास गांवातील अनेक मान्यवर उपस्थित होते. देणगीदार प्रदीप पवार २७ लाखांची देणगी देवून वसतीगृहाची इमारत बांधून देणार आहेत.




मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

तात्या रावजी विद्यालयात नव्या वसतिगृहाचे भुमिपुजन

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
दलित वस्तीतील पहिल्या कामाचा शुभारंभ युवा नेते उदयकुमार देशमुख यांच्या हस्ते

कडेगाव (प्रतिनिधी) : दलित वस्ती सुधार योजनेतील पहिल्या विकास कामाचा शुभारंभ व उद्घाटन  प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस

Close