साहित्यिक सुनील चव्हाण यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सदानंद माळी): साहित्यिक सुनील चव्हाण (‘सर’) यांना कोल्हापूर येथे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुळचे नेवरी या गावचे असणारे श्री. चव्हाण हे त्यांच्या मनमिळावू व दिलदार स्वभावासाठी गावातच नव्हे तर भागातही प्रसिद्ध आहेत.

 

वाचन चळवळीचा पुरस्कारच नव्हे तर त्यासाठी सक्रीय असणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये सुनील चव्हाण यांचा समावेश होतो.




मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

साहित्यिक सुनील चव्हाण यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावचे एटीएम 'आयसीयु'त; कॅशलेसवाल्यांचा 'ब्रेकअप'

कडेगाव (सागर वायदंडे) : अत्याधुनिक अशा 'कॅशलेस' समाजव्यवस्थेचा डंका पिटल्यानंतर आता 'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर...' असे काहीतरी आपल्या आयुष्यात येईल, असे

Close