कुंडल येथे रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कुंडल (सदानंद माळी): येथील ​बाजारपेठेमध्ये दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

कुंडल येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरल्याबद्दल रणसंग्राम सोशल फौंडेशन कुंडलच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करून धिक्काराच्या घोषणा देत त्यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन केले.

यावेळी प्रकाश लाड, वसंतराव धर्मधिकारी, शिवाजी रावळ, पोपटराव सूर्यवंशी, वकील दीपक लाड यांचेसह रणसंग्राम चे सदस्य उपस्थित होते.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

कुंडल येथे रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन

by सदानंद माळी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तात्या रावजी विद्यालयात नव्या वसतिगृहाचे भुमिपुजन

कडेगाव (सदानंद माळी) : तडसर (ता. कडेगांव) येथे तात्या रावजी विद्यालयात नवीन विद्यार्थी वसतीगृह भूमीपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. ज्येष्ठ

Close