​दलित वस्ती कामाचे पुन्हा भूमिपूजन, हा विरोधकांचा खोडसाळपणा : नगराध्यक्षा जाधव 0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (प्रतिनिधी) : दलित वस्ती सुधार योजनेतील कामाचे भूमिपूजन यापूर्वी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते झाले असताना परत भूमिपूजन करणे, हा विरोधकांचा खोडसाळपणा आहे, असा आरोप कडेगावच्या नगराध्यक्षा सौ. आकांक्षा जाधव यांनी केला.

त्या म्हणाल्या, माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम आणि आमदार मोहनराव कदम यांनी विशेष प्रयत्न करुन मुख्यमंत्र्यांकडून एक कोटींचा विशेष निधी आणला आहे. ज्या कार्यक्रमाला नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी उपस्थित नाहीत, तो कार्यक्रम अधिकृत होवू शकत नाही. दलित वस्ती सुधारणेसाठी आलेला निधी परत करावा, अशी मागणी करणारे नगरसेवक झाले कसे, असा आरोपही नगराध्यक्षा जाधव यांनी केला.



मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

​दलित वस्ती कामाचे पुन्हा भूमिपूजन, हा विरोधकांचा खोडसाळपणा : नगराध्यक्षा जाधव 

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कुंडल येथे रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन

कुंडल (सदानंद माळी): येथील ​बाजारपेठेमध्ये दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. कुंडल येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून

Close