महिलांना प्रशिक्षणातून रोजगार मिळवून देणार: आ. मोहनराव कदम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): भारती विद्यापीठ ग्रामीण विकास प्रतिष्ठान केंद्र व नेहरू युवा केंद्र सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कडेगाव येथे सुरु असलेल्या महिला गारमेंट प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप व प्रशस्तीपत्र प्रदान कार्यक्रम आमदार मोहनराव कदम यांचे हस्ते नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. महिलांना रोजगार व उद्योजकता विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारती विद्यापीठ ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे सचिव प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांनी केले तर सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केले.

या कार्यक्रमासाठी डॉ. चंद्रशेखर पवार, प्रा. नितीन माने, श्री. जयकर मोरे, श्री. आशिष गायकवाड होते.

सौ. सायली कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

महिलांना प्रशिक्षणातून रोजगार मिळवून देणार: आ. मोहनराव कदम

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
डी.एड. व बी.एड. धारकांसाठी ‘युरोप’ संस्था देणार संपूर्ण भारतात रोजगार

नांदेड (प्रतिनिधी): 'युरोप'च्या म्हणजेच 'युवा रोजगार परिषदे'च्या वतीने डी.एड., बी.एड., सिटीसी., क्रीडा, संगीत, कला या पदविका व पदवी धारकांच्या नावनोंदणी

Close