युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : युवकांचे आशास्थान, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला.

अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून, फोनवर दीर्घायुरोग्यासाठी आणि पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सकाळी देवदर्शन आणि औक्षण केल्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्यास प्रारंभ केला.

सकाळपासुनच आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

पलूस इथही संग्रामसिंह देशमुख यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

छाया: रांगोळे फोटोज, कराड.



मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘भाऊ’ असावा तर असा…!!!

वाढदिवस विशेष लेख राजकारण म्हणजे असतं तरी काय, कोणी सांगेल का व्याख्या? मुंडया मुरगाळून, त्यांना वेठीस धरून, खोटी आश्वासन देवून

Close