भारती विद्यापीठ प्र-कुलपतीपदी डॉ. शिवाजीराव कदम0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पुणे: भारती अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलपतीपदी डॉ. शिवाजीराव कदम यांची नियुक्ती झाली आहे अशी माहिती डॉ. उत्तमराव भोईटे यांनी दिली.

कुलपती व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी प्र-कुलपतीपदी डॉ. शिवाजीराव कदम तर कुलगुरूपदी डॉ. माणिकराव साळुंखे यांची नियुक्ती केली आहे.

नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कडेगावमध्ये नगरसेवक सागर सूर्यवंशी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. शिवाजीराव कदम यांचे सत्कार करून अभिनंदन केले.

 मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

 

भारती विद्यापीठ प्र-कुलपतीपदी डॉ. शिवाजीराव कदम

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​शेतकरी राजाच्या पाठीशी कडेगावकर !

कडेगाव : शेतकरी बांधवांच्या  संपात कडेगावकरही सहभागी झालेत. काल वांगी इथला आठवडा बाजार भरला नाही. त्यामुळे आजचा कडेगावचा आठवडा बाजार

Close