​शेतकरी राजाच्या पाठीशी कडेगावकर !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव : शेतकरी बांधवांच्या  संपात कडेगावकरही सहभागी झालेत.

काल वांगी इथला आठवडा बाजार भरला नाही. त्यामुळे आजचा कडेगावचा आठवडा बाजार होईल की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून बंदचे आवाहन केले.

त्यामुळे बाजार तर भरला नाहीच, परंतु दुकानदारही बंदमध्ये सहभागी झाले. त्यामुळे ऐन बाजारादिवशीच कडेगावात शुकशुकाट होता.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

 

​शेतकरी राजाच्या पाठीशी कडेगावकर !

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कुनाचं बी काम नाय ह्ये …!!!

कडेगाव-पलूस लाइव न्यूज ही वेबसाईट आता नव्या स्वरूपात आपल्या समोर येत आहे. आपल्या भागांत आणखीही काहीतरी नवीन सुविधा देण्याचा प्रयत्न

Close