बसवकल्याणमध्ये १०-११ जून ला शिबिराचे आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

बसव कल्याण (अभिषेक देशमाने): बसवकल्याण या जगतज्योती बसवेश्वर यांच्या क्रांतीभूमिच्या ठिकाणी येत्या १० व ११ जून ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती बसव ब्रिगेड चे प्रदेश वक्ते प्रा. आनंद कर्णे यांनी दिली.

दोन दिवस चालणाऱ्या या निवासी शिबिरात सुप्रसिध्द विचारवंत व व्याख्याते वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करतील.

शरण डॉ.आमरनाथ सोलपुरे ( इष्टलिंग दिव्य योगसाधना),  शरण प्रा.संजय माकन ( बसव पुर्वकालिन सामाजिक परिस्थिति और धर्म स्थापना), शरण मा.राजशेखर तंबाखे ( शिवयोग एक वैद्यानिक दृष्टिकोण), शरण प्रा.भिमराव पाटिल ( बसव सत्यशुद्ध चरित्र), शरण प्रा.राजेश विभूते ( कल्याणक्रांती व आजचा लिंगायत समाज), शरण डॉ.राजशेखर सोलापुरे ( वैज्ञानिक लिंगायत धर्म व त्याचे झालेले दैवीकरण), शरण डॉ.एस.व्ही.शेट्टे ( लिंगायत एक अवैदिक धर्म), शरण मा.अविनाश भोसिकर ( लिंगायत धर्म मान्यता व संघटनात्मक बांधनी),अशी मुख्य व्याख्याने होणार आहेत.

या दोन दिवशीय शिबिरात वरील सर्व मान्यवर आपले आभ्यसपूर्ण विवेचन मांडनार आहेत.

या शिबिरास पूर्वनोंदणी आवश्यक असून निवास व जेवणाची सुविधा करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी प्रा. आनंद यांच्याशी संपर्क साधावा (९६०४९६२४४१).

फोटो सौजन्य: http://www.goroadtrip.comमुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

 

 

बसवकल्याणमध्ये १०-११ जून ला शिबिराचे आयोजन

by admin वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भारती विद्यापीठ प्र-कुलपतीपदी डॉ. शिवाजीराव कदम

पुणे: भारती अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलपतीपदी डॉ. शिवाजीराव कदम यांची नियुक्ती झाली आहे अशी माहिती डॉ. उत्तमराव भोईटे यांनी दिली. कुलपती व

Close