कडेगावमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (प्रतिनिधी) : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या कडेगाव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यात भाजप  सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) देशमुख व  सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष  युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्याचबरोबर ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख (भाऊ), पांडुरंग डांगे, धनंजय देशमुख (भैय्या), उपसभापती रविंद्र कांबळे, नगरसेवक राजू जाधव, कृष्णत मोकळे, नगरसेवक नितिन शिंदे, विजय गायकवाड, रविदादा पालकर, सुनील गाढवे हे मान्यवर आणि शेकडो हिंदू व मुस्लिम बांधव उपस्थित होते.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

 

 

कडेगावमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आता खरा ‘कस’ लागणार…!!!

संपादकीय शेतकऱ्यांचा संप आणि त्या अनुषंगाने सुरु असलेल्या राजकारणाने आणि चळवळीतील अनपेक्षित रागरंग पाहून अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. शेतकऱ्यांचे

Close