‘प्राथमिक’ चा प्रथम दिवस आरंभ…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (प्रतिनिधी): सांगली परिषद प्राथमिक शाळा, कडेगाव येथे इयत्ता पहिलीतील विदयार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागंताचे स्वागत आज  सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष मा.सग्रामसिंह देशमुख (भाऊ), सांगली जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मा .ब्राह्मदेव पडळकर साहेब भाजप नेते मा.चंद्रसेन देशमुख (भाऊ) यांनी केले. या प्रसंगी  विवेक (दादा) भस्मे, सुरेश नकाते, धंनजय देशमुख (भैय्या), नगरसेवक उदयकुमार देशमुख (तात्या), जि.प शाळा कडेगाव मुख्याध्यापिका सौ.जाधव मॅडम,  सा.जि प स. कनुंजे मॅडम, विजय  गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार हिराजी देशमुख, नगरसेवक नितीन शिंदे,  विठ्ठल खाडे, संतोष डांगे , नगरसेवक कुलदीप दोडके , महिला बालकल्याण सभापती सौ. अनिता देशमुख, कडेगाव नगरपंचायत, नगरसेविका सौ.अश्विनी वेल्हाळ उपस्थित होते.

‘प्राथमिक’ चा प्रथम दिवस आरंभ…!!!

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
​महिलांना 'मायक्रो फायनान्स'चे हफ्ते भरु देणार नाही : आकाश सातपुते 

कडेगांव (सागर वायदंडे): सांगली जिल्ह्यामध्ये मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात शेकडो महिला अडकलेल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांचा राज्यभरात सुळसुळाट वाढलेला आहे, कर्जाचे

Close