कडेगावमध्ये आज इफ्तारचे आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम ): कडेगावमध्ये आज ‘दावते ईफ्तार पार्टी’ चे आयोजन करण्यात आले आहे.

सोनहिरा कारखान्याचे संचालक दिपक भोसले यांचेतर्फे आजच्या ‘इफ्तार’ चे आयोजन करण्यात आले असून आमदार डाॅ. पतंगराव कदम तसेच डाॅ. विश्र्वजित कदम व डाॅ. जितेश कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .

कडेगावमधील सुरेशबाबा सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम आज संध्याकाळी होणार आहे.
 

कडेगावमध्ये आज इफ्तारचे आयोजन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
रस्त्याच्या दुरावस्थेने संतप्त जनतेने नगरसेवकांना चिखलात बसवले

सांगली (कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम) : एका पावसातच शामरावनगरमध्ये रस्‍त्‍यांची दुरावस्‍था झाल्‍याने संतप्त नागरीकांनी आंदोलन करत  गुडघाभर दलदलीत ठिय्या देवून

Close