नंदिवाले समाजातील गुणवंतांचा सत्कार संपन्न0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम) : कडेगाव तालुका नंदिवाले समाजाचे वतीने नंदिवाले समाजातील दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार आज संपन्न झाला.

येथील महात्मा गांधी विद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण साळुंखे होते तर आबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी संपतराव पवार, संतोष पवार, सुरेश जाधव, आनंदराव जाधव, बापूराव जाधव, अशोक पवार, राजाराम जाधव, वसंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कडेगावचे प्रसिद्ध कवी व लेखक अशोक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
जाहिरात


नंदिवाले समाजातील गुणवंतांचा सत्कार संपन्न

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावमध्ये आज इफ्तारचे आयोजन

कडेगाव (कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम ): कडेगावमध्ये आज 'दावते ईफ्तार पार्टी' चे आयोजन करण्यात आले आहे. सोनहिरा कारखान्याचे संचालक दिपक

Close